1993 साली बॉम्ब स्फोटात गंभीर जखमी झालेले 2 व्यक्ती माध्यमांसमोर| Yakub Memon| Kirit Somaiya| BJP

2022-09-08 13

मुंबई बॉ्बस्फोटातला दहशतवादी याकूबची कबर सजवण्यामागे महा विकास आघाडीचा हाथ असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याकूबच्या कबरीच शुशोभीकारण केल्याचं वृत्त काल समोर आल आणि राज्यात एकच खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत किरीट यांनी बॉम्ब स्फोटात गंभीर जखमी झालेले 2 व्यक्ती माध्यमांसमोर आणले. त्यांची प्रतिक्रिया आम्ही घेतली आहे पाहुयात ते नेमके काय म्हणाले

#YakubMemon #KiritSomaiya #UddhavThackeray #BJP #Shivsena #Mumbai #Kabrastan #Grave #Lives #Victims #HWNews